लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतला १०० शिक्षकांचा तास - Marathi News | Principal Secretary of Education Department took away 100 teachers' hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतला १०० शिक्षकांचा तास

राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी आज शनिवारी गडचिरोली जिल्हा परिषदेत १०० वर अधिक शिक्षकांशी संवाद साधला. ...

मेट्रो- ३ चे किमान भाडे ११ रुपये! - Marathi News | Minimum fares of Metro 3: Rs 11! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो- ३ चे किमान भाडे ११ रुपये!

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या नियोजित पुर्णपणे भुयारी मेट्रो-३ चे पुर्तता होण्यास २०२० साल उजाडावे लागणार असले तरी त्यावेळचे तिकीट भाडे सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारे असणार आहे. ...

४५ हजार ३५० हेक्टरला सिंचनाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for irrigation 45 thousand 350 hectare | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :४५ हजार ३५० हेक्टरला सिंचनाची प्रतीक्षा

गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन ३३ वर्ष झाली. परंतु या जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात राज्य सरकारला कमालीचे अपयश आले आहे. ...

बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी - Marathi News | Permanent marketplace of items made by women of self help group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी

बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी ...

अभी तो हम जवां हैं...! - Marathi News | Right now we are young ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभी तो हम जवां हैं...!

व्हॅलेंटाइन्स डेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचताच सगळीकडे प्रेमळ माहोलात हा दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ...

मार्र्कं डा यात्रेची तयारी युध्दपातळीवर सुरू - Marathi News | Preparations for Marrakkam Yatra continue on the war | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मार्र्कं डा यात्रेची तयारी युध्दपातळीवर सुरू

मार्र्कंडेश्वराच्या यात्रेसाठी मार्र्कंडा येथे युध्दपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा यात्राकाळात स्वच्छतेवर प्रचंड भर दिला जाणार आहे. ...

ठाण्यातील महिलेचा स्वाइनमुळे मृत्यू - Marathi News | Death of swine from Thane woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यातील महिलेचा स्वाइनमुळे मृत्यू

मुंबईत शनिवारी स्वाइन फ्लूचे ७ रुग्ण आढळले असून, मुंबईबाहेरून मुंबईत उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ...

इमरान खानला पोलिसांची ताकीद - Marathi News | Police warn of Imran Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इमरान खानला पोलिसांची ताकीद

पाली हिल परिसरात मध्यरात्री वेगाने फरारी चालवून रहिवाशांची झोपमोड करणारा अभिनेता इमरान खान विरोधात पाली हिल रेसिडेंटस् असोसिएशनने खार पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दाखल केली आहे ...

वाहन परवान्यासाठी उसळली गर्दी - Marathi News | The crowd gathered for the license | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाहन परवान्यासाठी उसळली गर्दी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने स्थानिक विश्रामगृहात शुक्रवारी वाहन परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...