लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नायब तहसीलदार कार्यालय नावापुरतेच - Marathi News | Nayab tehsildar is for the office only | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नायब तहसीलदार कार्यालय नावापुरतेच

नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता आठ-दहा वर्षांपूर्वी तत्कालिन आ.सेवक वाघाये यांनी सौंदड येथे नायब तहसीलदार यांचे कार्यालय सुरू करण्यास भाग पाडले. ...

विकास आराखडा पुन्हा तयार करा - Marathi News | Regenerate the development plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकास आराखडा पुन्हा तयार करा

पुन्हा दुरूस्ती करून सुधारीत विकास आराखडा सादर करण्याची शिफारस नियोजन समितीमधील शासन नियुक्त सदस्यांनी केली आहे. ...

कचराप्रश्नी कलगीतुरा - Marathi News | Garbage glass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचराप्रश्नी कलगीतुरा

शहरामध्ये निर्माण झालेला कचराकोंडीचा प्रश्न सोडविण्यास राज्य शासन मुद्दामहून टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कचऱ्याची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. ...

मामा तलावांमधून मत्स्योत्पादन - Marathi News | Fish production from Mama Lake | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मामा तलावांमधून मत्स्योत्पादन

धान उत्पादकांच्या गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासोबतच जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी (मामा) तलावांची दुरूस्ती करून ... ...

बांधकाम व्यावसायिकांना पालिकेच्या पायघड्या - Marathi News | Municipal Corporations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम व्यावसायिकांना पालिकेच्या पायघड्या

शहराच्या विकासाऐवजी बड्या बांधकाम व्यावसायिकांचाच विकास साधण्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात केल्याचे उघडकीस आले आहे. ...

पुतळ्यासाठी शिवप्रेमींची तगमग - Marathi News | Shivam Parmatma's tweet for the statue | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुतळ्यासाठी शिवप्रेमींची तगमग

हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व मराठ्यांचे राज्य दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविणाऱ्या शिवरायांच्या राज्यात त्यांच्याच पुतळ्यासाठी जागा मिळत नसल्याची ... ...

गोंदियातही स्वाईन फ्लूची दहशत - Marathi News | Swine Flu Panic in Gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातही स्वाईन फ्लूची दहशत

महाराष्ट्रासह तेलंगाना, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण आढळत आहेत. ...

न.प. हद्दीतील लोकांसाठी आता ‘अर्बन हेल्थ सेंटर’ - Marathi News | N.P. 'Urban Health Center' for the people in the area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :न.प. हद्दीतील लोकांसाठी आता ‘अर्बन हेल्थ सेंटर’

शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) एक नवीनच संकल्पना राबविण्यात येत आहे. ...

बल्लारपुरात स्वच्छतेची ऐसीतैसी - Marathi News | A cleanliness system in Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात स्वच्छतेची ऐसीतैसी

येथील बस स्थानकासमोरील एका हॉटेल व्यवसायिकांने सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही. परिणामी बँकेच्या ... ...