वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतकवीर शिखर धवन, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा बाद झाल्याने भारताची अवस्था ६ बाद २९८ अशी झाली आहे. ...
देशभरातील उत्कृष्ट केंद्रांवर तयार झालेल्या हातमाग उत्पादनांच्या प्रदर्शनाचे कस्तूरचंद पार्कवर आज, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी कर व कर आकारणी विभाग मालमत्ता करात वाढ करणार आहे. प्रशासन व सत्तापक्षाने याला आधीच हिरवी झेंडी दिली असल्याने ...
कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी येथील पंचगंगा मुक्तिधाममध्ये कोणताही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
नासुप्रची कुठलीही मंजुरी न घेता मेट्रोरिजनच्या नावावर अवैधरीत्या ले-आऊट टाकून भूखंड विक्री करणाऱ्यांना नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी जोरदार दणका दिला आहे. ...
जितनराम मांझी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी संजदचे नवे विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले ...
कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यात आगळ्यावेगळ्या कार्यकर्त्याचा नमुना होते. राजकारण, साहित्य, संस्कृती या समाजातील सर्वच क्षेत्रात त्यांचे चाहते असून ... ...
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या काही वर्षांत गोळा केलेल्या सुमारे २,५०० कोटी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची खुली चौकशी होणार आहे. ...