पुणे : विमाननगर येथील एका शाळेतील शिक्षकाकडील दहावीच्या उत्तरपत्रिका नववीचे विद्यार्थी तपासत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
राहाता : ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी राहाता तालुक्यातील साकुरी येथील युवकाचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली़ याबाबत मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी गुन्ाची नोंद केली़ ...
चाकूर : तालुक्यातील लातूर रोड येथील बुद्ध आणि अन्य समाजासाठी स्मशानभूमी नाही़ त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जमिनीतील जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकार्यांकडे करण्यात आली आहे़ ...
नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़ ...