लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काश्मीरमध्ये बीएसएफच्या जवानांनी उधळला घुसखोरीचा डाव - Marathi News | BSF jawans infiltrate into Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये बीएसएफच्या जवानांनी उधळला घुसखोरीचा डाव

आंतरराष्ट्रीय सीमेवरुन जम्मू-काश्मीरमधील सांबा व कथुआ जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव बीएसएफच्या जवानांनी उधळून लावल्याचे वृत्त आहे. ...

नौदलाच्या विमानाला गोव्याजवळ अपघात, दोनजण बेपत्ता - Marathi News | Naval plane crashes near Goa, two missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलाच्या विमानाला गोव्याजवळ अपघात, दोनजण बेपत्ता

- भारतीय नौदलाच्या डॉर्निअर विमानाला मंगळवारी रात्री गोव्याजवळ अपघात होऊन ते समुद्रात कोसळले असून दोनजण बेपत्ता आहेत. ...

सोशल मीडियाची गळचेपी संपली! - Marathi News | Social media outlet! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियाची गळचेपी संपली!

तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करणारे ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्ट’चे वादग्रस्त कलम ६६ए सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घटनाबाह्य ठरवून रद्द केले. ...

अजनीतील खुनात दोघांना अटक - Marathi News | Both arrested in Ajnis murder | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनीतील खुनात दोघांना अटक

अजनीच्या रानवाडीतील सीआयडी ऊर्फ शुभम नारायण ढेपे (वय २०) याची निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपींसह दोघांना पोलिसांनी अटक केली. ...

किवींनी आफ्रिकेला लोळवले! - Marathi News | Kiwi lifts Africa! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :किवींनी आफ्रिकेला लोळवले!

अखेरच्या षटकात ग्रांट इलियटने डेल स्टेनच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचून न्यूझीलंडला थरारक विजय मिळवून दिला आणि आॅकलंडच्या स्टेडियममध्ये उपस्थित सुमारे ४५ हजार चाहत्यांनी विजयी जल्लोष केला. ...

आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास - Marathi News | The accused sentenced to seven years rigorous imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्या प्रकरणातील एका आरोपीला सदोष मनुष्यवधासाठी दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

दुष्काळावर केंद्राची २ हजार कोटींची मदत - Marathi News | Center's assistance of Rs 2,000 crore on the drought | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुष्काळावर केंद्राची २ हजार कोटींची मदत

दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ...

महिला कोचमधील ३३ प्रवाशांना अटक - Marathi News | 33 passengers arrested in women's coach | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला कोचमधील ३३ प्रवाशांना अटक

महिलांसाठी राखीव असलेल्या कोचमधून प्रवास करणे रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हा आहे. ...

रेल्वे अपघाताचा प्रश्न गंभीर - Marathi News | Railway accident question serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे अपघाताचा प्रश्न गंभीर

अपघात भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षाही धोकादायक असल्याची गंभीर बाब आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या एका संशोधन अहवालातून समोर आली आहे. ...