घरगुती नळजोडणीवर टिल्लू पंप लावून पाणी खेचणे हा अपराध आहे. नागपूर महानगर पालिका व आॅरेंज वॉटर प्रा. लि. संयुक्तपणे टिल्लू पंप जप्ती मोहीम संपूर्ण शहरात सुरू करण्यात आली आहे. ...
केंद्र व राज्य सरकारच्या विकास योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविल्या जाव्या, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा(डीआरडीए)ची लवकरच पुनर्बांधणी केली जाणार आहे. ...
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गार्ड लाईन भागात प्रेमप्रकरणातून मित्राचा खून केल्याच्या आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. ...
निवासी डॉक्टर हे प्रत्येक हॉस्पिटलचा कणा असतात. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयांत (सुपर स्पेशालिटी रुग्णालय) हे पदच मंजूर नाहीत. ...