गोलेगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत भूमी अभिलेख उपअधीक्षकपदी गोलेगाव, ता. शिरूर येथील शेतकरी कुटुंबातील दिगंबर वाल्मीक भोगावडे यांची नुकतीच निवड झाली. ते गुणवत्ता यादीत आले आहेत. दिगंबर भोगावडे यांचे प्राथमिक शिक्षण गोलेगावच्या जिल्हा ...
नरसीफाटा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त नरसीफाटा येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आ. वसंतराव चव्हाण, साहित्यिक भगवानराव भिलवंडे, संभाजी भिलवंडे, श्रावण भिलवंडे, प्रा. ढवळे, माणिक लोहगावे, दत्तामामा येवते, व्यंकट कोकणे, ...
मडगावातील हॉस्पिसिओ इस्पितळात अल्ट्रासाउंड मशिन दर दोन दिवसांनी खराब होत असल्याचे मशिन ऑपरेट करणार्या ऑपरेटर्सकडून सांगितले जाते; परंतु असे का सांगितले जाते याची इस्पितळाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती खूपच गंमतीशीर निघाली, हा ऑपरेटर म्हणे उत्तर गो ...
नागपूर : अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोहरराव वाघ (वय ८०) असे मृताचे नाव आहे. मुलगी किरण प्रमोद चोपडे (वय ४४, रा. प्रतापनगर) यांच्या स्कुटीवरून जात असताना १० एप्रिलच्या सायंकाळी ६.५० वाजता स्टारबसच्या चालकाने त्यांना धडक ...
यादव दाम्पत्याने स्थानकाच्या बाजूला पाणपोई सुरू केली आहे. गेली १२ वर्षे हे दाम्पत्य वाटसरूंना थंड व स्वच्छ पाणी देऊन त्यांची तहान भागविण्याचेही काम करीत आहे. साधू-साध्वीजींच्या आशीर्वादाने यादव दाम्पत्याच्या विचार-आचारांत आमूलाग्र बदल झाला असून जीवना ...
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, दैठणा, येरोळ, उजेड, बिबराळ, बाकली आदी सर्वच गावावर रविवारी सलग तिसर्यांदा गारपीट अन् वादळी पावसाची हॅटट्रीक झाली असून, या वादळी पावसाने ज्वारी काळी ठिक्कर पडली आहे़ त्याचबरोबर केळी, डाळिंब, चिकू यांचे ...
पणजी : मोरजी येथील ११ केव्ही फिडरवर दुरूस्तीचे काम होणार असून दि. १५ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामध्ये तेंबवाडा, कान्नाईकवाडा, बागवाडा, खेंडिर, वरचावाडा, पोकेवाडा, काटेवाडा, मधलावाडा, विठ्ठलदासवाडा, मा ...