राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने असलेल्या मुंबईतील २९ बंगले आणि फ्लॅट्सपैकी एकाही ठिकाणची विजबिले वेळच्या वेळी भरली जात नाहीत ...
रेशनिंगमध्ये सुरू असलेल्या काळाबाजाराबाबत प्रशासन उघडपणे बोलत नसले, तरी रेशनिंग दुकानदार संघटनेने मात्र काळाबाजार करत असल्याचा खुलासा ‘लोकमत’जवळ केला आहे. ...
‘मॅट’चे उपाध्यक्ष राजीव अगरवाल आणि न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांनी दिलेल्या या निकालाने प्रभा कृष्णाजी कांबळे या महिला वॉर्डनला सेवानिवृत्तीनंतर न्याय मिळाला आहे. ...
देशातील आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी तत्काळ धाव घेणाऱ्या निमलष्करी दलातील जवानांना सैनिकांचा दर्जा नसल्याने अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. ...
सोनिया गांधी यांचे निकटवर्ती तसेच नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर भलामण केल्याने राजकीय क्षेत्रात भुवया उंचावल्या आहेत. ...