सोलापूर : र्शी भावनाऋषी व र्शी आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त पद्मब्रा?ाण पौरोहित संघम सोलापूरच्या वतीने गुरुवारी सकाळी 10 वाजता अशोक चौक येथील र्शीकृष्ण मंदिरात मोफत सामुदायिक उपनयन संस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधीसाठी 15 पुर ...
मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात अडचणीत आलेले माजी मंत्री मिकी पाशेको हे कॅसिनोतील धमकी प्रकरणात पुन्हा अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणातील सुनावणीस ते गैरहजर राहिल्याने मडगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी शबनम शेख यांनी पाशेको यांच्या विरोध ...
सोलापूर: सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असो़ व उस्मानाबाद हौसी बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशन यांच्या वतीने शुक्रवार, दि़ 24 एप्रिल रोजी लेडीज क्लब येथे भीम र्शी-2015 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केल्याचे सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असो़चे ...
जळगाव- जिल्हा बँकेची निवडणूक तापू लागली असून, सर्वपक्षीय पॅनलमध्ये उभी फूट पडली आहे. अर्थातच या पॅनलमधून खासदार ईश्वरलाल जैन वेगळे झाले असून, खासदार जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांचे पॅनल २४ रोजी दुपारी ३ वाजेनंतर जाहीर केले जाईल, अश ...
जकार्ता: भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या संघातील खेळाडू अभिजित चाने आज येथे पाच अंडर ६७ चे कार्ड खेळले़ यामुळे तो सीआयएमबी नियागा इंडोनेशिया मास्टर्स गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर तिसर्या स्थानावर आहे़ चा चिनी ताईपेच्या च ...
बार्देस : काणका-खलपवाडा येथील नागरिक तथा समाजसेवक रतिकांत शंकर कोरगावकर (६०) यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११ वा. काणका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे पत्नी सुरेखा, मुलगे ...