३७० घरांच्या किमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
५ सप्टेंबरला आता कंत्राटी शिक्षकांचा निर्णय काढण्यात आला आहे. यामध्ये सध्या नियुक्त दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाची इतरत्र बदली करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ...
या वाहनांनाही थेट शहरात न येता पार्किंग हबच्या ठिकाणीच थांबावे, अशी हब उभारण्यामागची संकल्पना आहे. ...
साकीनाका येथे राहणाऱ्या महिला वकिलास मोबाइलवर एकाने फोन करत तो टेलिकॉम ऑथरिटीने ऑफिसमधून बोलत असल्याचा दावा केला. ...
पुढील दोन दिवसांत प्रवेश आणखी वाढण्याची शक्यता ...
सोन्याचे भाव पोहोचले ७३,९००; तर चांदी गेली ८७ हजार रुपयांवर ...
व्हीडिओद्वारे एआय तंत्रज्ञान अपघात तसेच विरुद्ध दिशेने येणारी वाहने तसेच वाहतुकीतील अडथळे ओळखून वाहतूक नियंत्रित करते. ...
अफगाणिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा कमी दरात जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली होती. ...
प्रवाशांचे रोजचे अनुभव ऐकून घेत रेल्वेच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. विक्रोळीला उतरून मंत्रिमहोदयांनी गणपतीचे दर्शन घेतले. ...
सोशल मिडियावर चित्रफित व्हायरल: आरोप प्रत्यारोपांचे ढोल ताशे ...