महापालिकेने शासनाच्या मूलभूत सोयीसुविधांचा विकास अंतर्गत विविध क्षमतेचे कचऱ्याचे डबे खरेदी करण्यासाठी ३ डिसेंबर २०२४ रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. ...
जालंधरमध्ये ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांना धडक देणारा फॉर्च्युनर चालक अमृतपाल सिंग ढिल्लन याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे. ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मेट्रो ७ अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, ती ३.४ किमी लांबीची आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत. ...
बदलापूरजवळच्या चामटोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर ही दगड खाण आहे. या दगड खाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याचीवाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. ...