लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बलात्कार करून विवाहितेची हत्या - Marathi News | Marriage of rape by rape | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कार करून विवाहितेची हत्या

डोळखांब येथील हेदिवली गावातील २१ वर्षीय विवाहितेची बलात्कारानंतर हत्या करून तिचा मृतदेह भातसा नदीमध्ये टाकल्याची घटना शहापूर मध्ये उघडकीस आली आहे. ...

विधेयकांसाठी भाजपाला हवा काँग्रेसचा हात - Marathi News | Congress hands over BJP for bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधेयकांसाठी भाजपाला हवा काँग्रेसचा हात

महत्त्वपूर्ण जीएसटी विधेयकाचा मार्ग निर्धोक करण्यासाठी मोदी सरकारने आता विरोधकांसोबत ‘गिव्ह अॅन्ड टेक डील’च्या सुलभ मार्गाचा अवलंब केला आहे. ...

पोलीस बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करतात? - Marathi News | Do the police work on the warning of big people? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करतात?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखाते आणि पोलिसांवर भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही टिकास्त्र सोडले आहे. ...

दोषारोपसिद्धीकरिता आचारसंहिता - Marathi News | Code of ethics for blasphemy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोषारोपसिद्धीकरिता आचारसंहिता

हखात्याने दोषारोपपत्र दाखल करणो, न्यायालयात दोषारोपसिद्ध होणो, याकरिता पोलिसांना आचारसंहिता घालून दिली असून दोषारोप गुणवत्ता तपासणीकरिता द्विस्तरीय मध्यवर्ती संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. ...

सायन रुग्णालय अजूनही असुरक्षित - Marathi News | Sion hospital is still unsafe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन रुग्णालय अजूनही असुरक्षित

सायन रुग्णालयावर असलेला रुग्णांचा अतिरिक्त भार आणि तटपुंजी सुरक्षा व्यवस्थेमुळे सायन रुग्णालय असुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

शहरातील खड्डे कसे बुजवता? - हायकोर्ट - Marathi News | How to handle the potholes in the city? - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहरातील खड्डे कसे बुजवता? - हायकोर्ट

रस्त्यांची देखभाल करण्यासाठी व खड्डे बुजवण्यासाठी नेमक्या कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका व नगरपरिषदांना दिले. ...

आत्महत्या रोखण्यासाठी दहा सचिवांची नियुक्ती - Marathi News | Ten secretaries were appointed to prevent suicides | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्महत्या रोखण्यासाठी दहा सचिवांची नियुक्ती

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना राबविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 10 सचिव वा त्यावरील दर्जाच्या अधिका-यांवर सोपविली आहे. ...

‘तात्पुरते’ बसले अडून! - Marathi News | 'Temporarily' sitting! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘तात्पुरते’ बसले अडून!

मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी १२५ ‘तात्पुरते’ कर्मचारी मूळ विभागात परत जाण्यास तयार नाहीत. ...

एमयूटीपी-३चे तीन प्रकल्प ट्रॅकवर - Marathi News | Three projects of MUTP-3 on track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमयूटीपी-३चे तीन प्रकल्प ट्रॅकवर

एमयूटीपी-३ मधील तीन प्रकल्पांना एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...