नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांवर पाळत ठेवली गेल्यासंदर्भात कुठल्या प्रकारची चौकशी करण्याची योजना नाही, अशी स्पष्टोक्ती सरकारने मंगळवारी लोकसभेत दिली. ...
कथित अनैतिक संबंधांमुळे आपचे नेते कुमार विश्वास अडचणीत आले असतानाच त्यांना या मुद्यावरून समन्स बजावण्याच्या निर्णयावरून दिल्ली महिला आयोगात मंगळवारी चांगलीच जुंपली. ...
२००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व लष्कर-ए-तोईबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य झकी-उर-रेहमान लखवी याने पाक न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. ...