सत्तेवर आल्यापासून परदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या चीन दौऱ्याची घोषणा चिनी सोशल मीडिया ‘वायबो’वर केली असून, आपल्या स्टाईलने चिनी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांवर पाळत ठेवली गेल्यासंदर्भात कुठल्या प्रकारची चौकशी करण्याची योजना नाही, अशी स्पष्टोक्ती सरकारने मंगळवारी लोकसभेत दिली. ...
कथित अनैतिक संबंधांमुळे आपचे नेते कुमार विश्वास अडचणीत आले असतानाच त्यांना या मुद्यावरून समन्स बजावण्याच्या निर्णयावरून दिल्ली महिला आयोगात मंगळवारी चांगलीच जुंपली. ...