राजुरी : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील जाधववाडीमधील ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टक्के मागासवर्गीय निधीतून जाधववाडीतील मागासवर्गीय कुटुंबांना पाच जलशुद्धीकरण यंत्राचे वाटप करण्यात आले. ...
आपल्या नावाचा मोनोग्राम असलेल्या सूटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शाल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यांच्या या शालीवरून टिष्ट्वटर युद्धच छेडले आहे. ...
सरदार पटेल यांच्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून काँग्रेस आणि भाजप समोरासमोर उभे ठाकले आहेत. डॉ. आंबेडकर यांची १२४ वी जयंती संपूर्ण वर्षभर साजरी करणार, ...
धान्यापासून बनवण्यात येणाऱ्या मद्यार्कावरउत्पादकांना रोख सवलत देण्याचा पर्याय राज्य शासनाने स्वीकारल्यानंतर ज्वारीच्या लागवडीच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होईल, ...
दूध, भाजीपाला आदी खाद्यान्नाच्या किमती उतरल्यामुळे गेल्या मार्च महिन्यातील चलनवाढीचा वेग गेल्या तीन महिन्यांतील सगळ्यात कमी म्हणजे ५.१७ टक्के राहिला. ...