शनिवारी नेपाळला बसलेल्या ७.९ मॅग्निट्यूडच्या भूकंपात भारतालाही जबर धक्का बसला असून, काही क्षणांत भारताचा भूभाग १० फूट उत्तरेकडे सरकला असल्याचे अमेरिकन शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ...
महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सचिवांनी डे यांना १० एपिरल रोजी काढलेल्या नोटिशीच्या अनुषंगाने पुढील काणतीही कारवाई केली जाऊ नये, असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला. ...
राज्यातील नागरिकांची कामे वा सेवा विशिष्ट कालावधीत पूर्ण होतील याची हमी देणाऱ्या सेवा हक्क कायद्याच्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी सही केली. ...
निमलष्करी दलांतील कर्मचाऱ्यांना अशी उपाधी मरणोत्तर लावण्याचा कोणताही अधिकृत सरकारी आदेशही कधी काढलेला नाही, अशी माहिती सरकारने मंगळवारी संसदेत दिली. ...