लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विकासकामे वृक्षांच्या मुळावर - Marathi News | Development works on trees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विकासकामे वृक्षांच्या मुळावर

शहरातील आदर्शवत ठरविण्याचे प्रयत्न सुरू असलेल्या सांगवी - रावेत- किवळे या बीआरटी रस्त्यालगत उद्यान विभागाने मेहनतीने झाडे लावली, जगवली. ...

पत्रावळी नामशेष होण्याच्या मार्गावर - Marathi News | On the way to the extinction of the church | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रावळी नामशेष होण्याच्या मार्गावर

लग्न असो, नामकरण असो वा कोणताही कार्यक्रम असो; त्यासाठी पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक आहेत. पूर्वी पानाच्या पत्रावळी, द्रोणाशिवाय पंगती होत नसत. ...

पुलावरून पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | The death of the youth fell on the bridge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुलावरून पडून तरुणाचा मृत्यू

खंडाळा येथील अमृतांजन पुलावरून द्रुतगती महामार्गावरून पडून एका पर्यटकाचा रविवारी सायंकाळी दुर्दैवी अंत झाला. सायंकाळी ६:४५च्या सुमारास ही घटना घडली. ...

रिक्षाचालकासह दोघांवर वार - Marathi News | Repeat with both the rickshaw puller | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाचालकासह दोघांवर वार

घराजवळ उभ्या केलेल्या रिक्षामधील पेट्रोल कोणी काढले, याची विचारणा केल्यामुळे रिक्षाचालकासह दोघांवर तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ...

महामार्ग चौपदरीकरणाला मुहूर्त कधी? - Marathi News | When the highway is muhurat four degrees? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महामार्ग चौपदरीकरणाला मुहूर्त कधी?

मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड ते निगडी जकात नाका दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ...

दूध उत्पादक संकटात - Marathi News | In the milk producers crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध उत्पादक संकटात

खासगी दूध संकलन संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगलेच वेठीस धरले आहे. ...

‘घोडगंगा’साठी ८0.८३ टक्के मतदान - Marathi News | 80.83 percent vote for 'Ghodganga' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘घोडगंगा’साठी ८0.८३ टक्के मतदान

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी आज ८0.८३ टक्के मतदान झाले. ...

पिकांना जीवदान! - Marathi News | Livestock! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकांना जीवदान!

पिंपळगाव जोगा धरणातून पुष्पावती नदीत पाणी सोडण्यात आल्याने याचा फायदा गावांना होत आहे. ...

अपघातात एक ठार; नऊ जखमी - Marathi News | One killed in accident; Nine injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातात एक ठार; नऊ जखमी

स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. ...