लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हुपरीत अश्वरिंगण सोहळा उत्साहात - Marathi News | In the hope of the Ashwarwini ceremony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुपरीत अश्वरिंगण सोहळा उत्साहात

महापारायण सोहळ्यात सात दिवस हा नयनमनोहरी सोहळा पाहून उपस्थित हजारो भाविक भक्तिरसात अक्षरश: न्हावून गेले. ...

साताऱ्यात एसटीची प्रवाशांकडे पाठ ! - Marathi News | Text to ST passengers in Satara! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात एसटीची प्रवाशांकडे पाठ !

मध्यवर्ती बसस्थानक : फलाटांकडे तोंड करुन उभे करण्याच्या नियमांना चालकांकडून केराची टोपली... ...

पुन्हा दरवाढ, पेट्रोल ३ तर डिझेल अडीच रुपयांनी महाग - Marathi News | Rebels, petrol, 3 and diesel costlier by 2.5 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा दरवाढ, पेट्रोल ३ तर डिझेल अडीच रुपयांनी महाग

पेट्रोलच्या किमतीत ३ रुपये १३ पैशांची तर डिझेलच्या किमतीत २ रुपये ७१ पैशांची वाढ करण्यात आली असून ाज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. ...

मुंबईचा थरारक विजय... - Marathi News | Mumbai's thrilling victory ... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबईचा थरारक विजय...

अखेरच्या षटकांत कोलकाताला विजयासाठी १२ धावांची गरज... कोलकाताच्या सा-या आशा होत्या त्या स्ट्राइकवर असणाऱ्या धडाकेबाज युसूफ पठाणवर. ...

सनी लिऑनविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल - Marathi News | Dombivlit filed against Sunny Leone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिऑनविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल

बॉलीवूडमध्ये 'बेबी डॉल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिऑन तिच्या पॉर्न फिल्म्समुळे अडचणीत आली आहे. ...

नरेंद्र मोदींसमोर गॉगल घालणे भोवले, जिल्हाधिका-याला नोटीस - Marathi News | Narendra Modi has filed a goggle before, the notice to the Collector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींसमोर गॉगल घालणे भोवले, जिल्हाधिका-याला नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गॉगल घालून स्वागत करणे छत्तीसगडमधील जिल्हाधिका-यांना चांगलेच भोवले आहे. ...

'कुंग फू योगा'मध्ये आमीर खान व जॅकी चॅनची जोडी - Marathi News | Aamir Khan and Jackie Chan pair in 'Kung Fu Yoga' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुंग फू योगा'मध्ये आमीर खान व जॅकी चॅनची जोडी

चीन व भारताच्या संयुक्त निर्मितीतून 'कुंग फू योगा' हा चित्रपट साकारला जाणार असून या चित्रपटात आमीर खान व जॅकी चॅन ही जोडी प्रमुख भूमिकेत आहे. ...

भारत - चीनमध्ये २४ करार - Marathi News | 24 agreements in India - China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत - चीनमध्ये २४ करार

अंतराळ, विज्ञान, रेल्वे, स्मार्ट सिटी, पर्यटन, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी तब्बल १० अब्ज डॉलर्सच्या २४ करारांवर स्वाक्षरी केली. ...

काँगोत ६० दहशतवाद्यांनी केला १२७ महिलांवर बलात्कार - Marathi News | Kangoshi 60 terrorists commit rape to 127 women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काँगोत ६० दहशतवाद्यांनी केला १२७ महिलांवर बलात्कार

मध्य आफ्रिकेतील काँगो या देशातील एका गावावरील हल्ल्यादरम्यान ६० सशस्त्र दहशतवाद्यांनी तब्बल १२७ महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...