माझा विरोध हा श्री. बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना नाही. ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकात लिहिलेल्या चुकीच्या नोंदींना माझा विरोध आहे आणि तो असेल. जितेंद्र आव्हाड ...
इतरांना जे मिळते, मिळू शकते, ते मला का नाही?- या प्रश्नाचे उत्तर शोधणा-या मतदाराला हवी आहे उत्तम जीवन जगण्याची संधी! त्याला विचारसरणीशी काहीही देणोघेणो उरलेले नाही! - जे ब्रिटनमध्ये कॅमेरुन यांनी साधले, ते चार वर्षानंतरच्या भारतात मोदींना जमेल? ...
रीतभात असो वा कर्मकांड, लग्नासाठी पत्रिका जुळवणो असो वा नवरदेवाकडून पैसे उकळणं. सगळं आपल्यासारखंच! बॉलीवूडची जादू इथेही आहेच. आठवडय़ातून एक दिवस चिनी भाषेत डब केलेला हिंदी सिनेमा! शिवाय हिंदी मालिकांचं पॉप्युलर गु:हाळ! इंग्लिश येत नाही म्हणून त्यांना ...
जगभरातून आलेले सिनेमाचे वारकरी फ्रान्सच्या या छोटय़ा गावात जमले आहेत. मी त्यांच्यातलाच एक. इतकी र्वष येतो इथे, पण उत्सुकता तेवढीच आहे अजून! आता पुढले काही दिवस निळं, निरभ्र कान आणि ज्यासाठी इथे आलो, ते सिनेमे! - आणखी काय हवं? ...
प्रत्येक जमातीची रीत वेगळी, कुळाचार वेगळे. कोणी वृक्ष सांभाळणार, कोणी प्राणी. कोणी शेती करणार, कोणी शिकार, व्यवसाय. निसर्गातला प्रत्येकाचा हिस्सा वेगळा. कोणाच्याच पोटावर पाय नाही! जे दुस:याचं, ते आपण का घ्यायचं ही भावना. -आणि आता? ...
‘‘मानवी मूत्रचा वापर करूनच मी माङया दिल्लीच्या बंगल्यातली बाग फुलवली आहे’’ -असे सांगणारे नितीन गडकरी टीकेचे धनी झाले. सोशल मीडियावर तर यावरून टिंगलटवाळीला उधाण आले. त्यातच महाराष्ट्राच्या कृषिमत्र्यांनी मुंबईच्या मॉलमधले मानवी मूत्र शेतीसाठी वाहून न ...
भारताने आपल्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून त्यात अधिक संशोधन केले असते आणि मानवी मूत्रपासून तयार होणारी खते वापरून शेतीची नैसर्गिक पध्दत विकसित केली असती तर आजवर लक्षावधी डॉलर्सच्या परकीय चलनातली आयात आपण वाचवू शकलो असतो. फक्त पैसेच नव्हे, तर आपली ज ...