लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बदलत्या स्थितीचा फायदा घ्या - Marathi News | Take advantage of the changing situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बदलत्या स्थितीचा फायदा घ्या

चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधून चिनी गुंतवणूकदारांना भारतातील बदललेल्या स्थितीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. ...

११५ किलोमीटर अंतरावरून येणार पाणी - Marathi News | Water coming from 115 kms | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :११५ किलोमीटर अंतरावरून येणार पाणी

शहराला पाणी पुरवठा करणारी वर्धा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे वरोरा शहरवासियांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ...

७२ तासांत उत्पादन थांबवा - Marathi News | Stop production in 72 hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :७२ तासांत उत्पादन थांबवा

‘किसन वीर’, ‘कृष्णा’ला आदेश : कृष्णेचे पाणी दूषित केल्याप्रकरणी कारवाई ...

देवाडा गावात पाणी टंचाई - Marathi News | Water shortage in Devada village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :देवाडा गावात पाणी टंचाई

तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. ...

कोऱ्या नंबरप्लेटवरून सापडला चोर - Marathi News | Thieves found from a new numberplate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोऱ्या नंबरप्लेटवरून सापडला चोर

१३ दुचाकी जप्त : साताऱ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ...

कऱ्हाड तालुक्यात उसाची ट्रॉलीची पलटी - Marathi News | Reversal of sugarcane trolley in Karhad taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड तालुक्यात उसाची ट्रॉलीची पलटी

संपूर्ण ऊस ओढ्यात पडल्याने नुकसान ...

अतिक्रमणामुळे गुदमरतोयं चंद्रपूरचा श्वास - Marathi News | Breathlessness of Chandrapur due to encroachment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अतिक्रमणामुळे गुदमरतोयं चंद्रपूरचा श्वास

चंद्रपूर शहर वरकरणी बरे दिसत असले तरी ते आतल्या आत दाटीवाटीमुळे गुदमरत आहे. प्रत्येक गल्लीबोळात फोफावलेले अतिक्रमण यासाठी कारणीभूत आहे. ...

रॉयल चॅलेंजर्सची दिल्ली डेअरडेव्हिल्सशी गाठ - Marathi News | Royal Challengers match against Delhi Daredevils | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रॉयल चॅलेंजर्सची दिल्ली डेअरडेव्हिल्सशी गाठ

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ रविवारी अखेरच्या साखळी लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजयासह ‘प्ले आॅफ’कडे कूच करण्याच्या इराद्याने खेळणार आहे. ...

उच्च दाबाची वीजतार महामार्गावर कोसळली - Marathi News | High-pressure winds collapsed on the highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उच्च दाबाची वीजतार महामार्गावर कोसळली

वाहनधारकांसह टोलनाका कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण ...