चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
वृध्द जोडप्याचं हाल : पोलीसदादा म्हणतो, ‘तुम्हाला कोणी सांगितलं फसायला’ ...
वार्षिक १७०० कोटींची उलाढाल असलेल्या ठाणे भारत सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माधव गोखले तर उपाध्यक्षपदी उत्तम जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
सेना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक मंगळवारी दुपारी शासकीय विश्राम धामावर होणार आहे. या नंतर शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे पत्रकार परिषद घेणार आहेत. ...
शिवेंद्रसिंहराजे भोसले : हद्दवाढ प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ...
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून सम्राट अशोक चौक सुशोभिकरणाच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. ...
परजिल्ह्यातील विद्यार्थीही अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र या महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. ...
५१ जागांचा आग्रह सोडून शिवसेना देईत तेवढ्या जागांवर वसई-विरार महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपा तयार झाली आहे. ...
मोदी सरकारने आपल्या एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने देशात विविध ठिकाणी सभा आयोजित करून आपला वर्षभराचा लेखाजोखा मोदी सरकार जनतेसमोर मांडणार आहे. ...
पनवेल, खारघर परिसरातील धमाल गल्लीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यावेळी नेरूळ पामबीचवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
अतिवृष्टी, महापूर, दरडी कोसळणे अशी आपत्ती जिल्ह्यात अनेकदा आली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्याच्या आपत्ती निवारण व नियंत्रणाकरिता २००९ पासून आपत्ती निवारण निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. ...