लखनौ : विमानातील एका प्रवाशास अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने भुवनेश्वरवरून दिल्लीकडे निघालेले इंडिगोचे विमान आपातस्थितीत लखनौ विमानतळावर उतरविण्यात आले. मात्र याउपरही प्रवाशाचे प्राण वाचू शकले नाहीत. ...
मोहोळ : शाळेच्या पहिल्या दिवशी येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेत शाळेत येणार्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत तोरण बांधून व सनईच्या स्वरात हातात गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन करण्यात आल़े ...
सिडको : कामटवाडे येथील मॉसाहेब मीनाताई ठाकरे विद्यालय शाळा क्रमांक १०२ मधील इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार्या नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ...
मोहोळ: जिल्?ासह राज्यभर गाजलेल्या मोहोळ तालुका पंचायत समितीमधील निर्मल भारत अभियानांतर्गत लाभार्थींना प्रोत्साहनपर देण्यात येणार्या वैयक्तिक अनुदानात गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला व मास्टर माईंड शिक्षक हजरत इब्राहिम शेख याचा ...
टेंभुर्णी: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सन 2015-16 हंगामासाठी गाळप क्षमतेएवढी र्मयादित ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. त्यांना ऊस तोडणी वाहतुकीसाठी प्रति वाहन 3 लाख रूपये अनामत वाटप करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ ...
पुणे : कोरेगाव पार्क येथील श्री गणगजानन सहकारी गृहरचनेतील एका सदनिकेचे खोटे खरेदीखत तयार करून ती सदनिका अन्य एकाला विकल्याप्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील शेतकरी राजाभाऊ कदम यांच्या शेतातील भीमा विकास विभाग क्र ़2 च्या पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी कर्देहळ्ळीचे सरपंच दीपक सावंत यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे ...
नायगाव बाजार : तालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकरी आनंदीत झाला असून काहींनी कापूस लावण्यास सुरुवात केली़ महागडे खरेदी केलेले बियाणे वाया जावू नये म्हणून पेरणीसाठी काही भागातील शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत़ रविवारी रात्री झालेल्य ...
नाशिक : जिल्हा परिषद शाळा गोवर्धन येथे शाळेत प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यावेळी उपस्थित होत्या. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या विद्यार्थ्यांची परिस ...