जळगाव व भुसावळ येथे भरदिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अनिल पूनमचंद राठोड याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्या. ए.एम.मानकर यांनी दिला. ...
शहरातील मध्यवर्ती भागात व शहर पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नटवर मल्टीप्लसेक्स जवळील कुमार शर्टस् या शोरुममधून तीन लाख ३३ हजार रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले. ...
राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरणाला मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली असून त्यामुळे १० लाख लोकांसाठी रोजगार निर्माण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोची वक्रदृष्टी वळली असून भुजबळ यांच्या एमईटी या संस्थेच्या नाशिक व मुंबईतील कार्यालयांवर आज सकाळी एकाचवेळी छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे ...
मेट्रोसारखे प्रकल्प हे परराज्यातून येणा-या लोंढ्यांसाठी बांधले जात असून अशा प्रकल्पांसाठी मराठी माणसाला हात लावू देणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. ...
वसई विरार महापालिका निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या बाजून कौल दिला असून बविआला १०५ जागांवर विजय मिळाला आहे. ...
नांदेडमध्ये वर्दळ नसलेल्या भागात बसलेल्या युवक युवतीला कथीत संस्कृती रक्षकांनी बेदम मारहाण करत या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...