चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
शहरात अनेक ठिकाणी रोडवरील गटारांची झाकणे तुटली आहेत. महापालिका प्रशासन झाकणे बसविण्याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मॅगी नूडल्समध्ये शरीरास हानिकारक घटक आढळल्यानंतर केंद्रासह दिल्ली, केरळ, हरियाणा यांसह विविध राज्यांनी या उत्पादनाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. ...
तापमान वाढीमुळे उडालेला महागाईचा भडका पावसात थंडावेल ही आशाही आता खोटी ठरण्याची चिन्हे आहेत. ढगात नव्हे, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या ...
राज्यात दोन महिन्यांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ...
शिवसेनेचे आमदार कृष्णा अर्जुन घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची येत्या २७ जून रोजी जाहीर केलेली ...
देशभरातील सुमारे एक हजार गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री व मॉडेल लीना पॉल (२६), तिचा भागीदार सेकर चंद्रशेखर (२५) यांच्यासह ...
अभिनेत्री लीनाच्या फसव्या योजनांची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ निरिक्षक दिनेश जोशी, निरीक्षक फडतरे, जगदीश कुलकर्णी, तन्वीर शेख, एपीआय अतुल केदार ...
तुमचा वाढदिवस ३० जूनला असेल तर यंदा तुम्हाला तो साजरा करण्यासाठी एक सेकंद जास्तीचे मिळणार आहे! लीप वर्षाचे गणित पूर्ण करण्यासाठी ...
अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका काळबादेवी येथील भीषण ...
राज्य पोलीस दलाकडे मांस ओळखण्याचे कोणतेही तंत्र नसल्याचे स्पष्ट झाले असून वरळी पोलिसांनी अलीकडेच गोमांस विकण्याच्या ...