लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टंचाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करा खातेप्रमुखांना दौरे करण्याचे आदेश सीईओंकडून आढावा, - Marathi News | Submit the proposal for immediate shortage to review the orders of the CEO, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टंचाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करा खातेप्रमुखांना दौरे करण्याचे आदेश सीईओंकडून आढावा,

टंचाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करा खातेप्रमुखांना दौरे करण्याचे आदेश सीईओंकडून आढावा, ...

लढत स्वकीयांशीच - Marathi News | Confrontation with self | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लढत स्वकीयांशीच

औरंगाबाद : विधानसभेच्या २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसविरुद्ध लढा देणाऱ्या मजलिस- ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) ला महापालिका निवडणुकीत मात्र ...

सनराइजर्स - Marathi News | Sunrises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनराइजर्स

वॉर्नर,धवनची धमाल ...

अपंगांना मिळणार मोफत कृत्रिम अंग, - Marathi News | Free prosthetic limbs to get disabled, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपंगांना मिळणार मोफत कृत्रिम अंग,

त्र्यंबकला तपासणी शिबिराचे आयोजन केंद्र सरकारचा उपक्रम ...

निवडणुकीसाठी आणलेला दहा लाखांचा दारूसाठा जप्त - Marathi News | 10 lakhs of liquor seized for the elections were seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीसाठी आणलेला दहा लाखांचा दारूसाठा जप्त

औरंगाबाद : गुन्हे शाखा पोलिसांनी बजाजनगर परिसरात रविवारी दुपारी छापा मारून तब्बल १० लाख १४ हजार रुपये किमतीचा दारू व बीअरचा अवैध साठा जप्त केला. ...

महिला आघाडीला तिकिटे मिळायला हवी होती - Marathi News | The women's front should get tickets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला आघाडीला तिकिटे मिळायला हवी होती

औरंगाबाद : शिवसेनेतील महिला आघाडीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महिला आघाडीच्या सदस्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे होते ...

दहा हजार हेक्टरच्या नुकसानीचा अंदाज - Marathi News | Ten thousand hectare loss estimates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा हजार हेक्टरच्या नुकसानीचा अंदाज

औरंगाबाद : चार दिवसांत जिल्ह्यात पन्नासपेक्षा अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारांचा फटका बसला असून, त्यात शेतीचे सुमारे दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

सानियाच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब - Marathi News | Serena tops Sania | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानियाच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब

भारताच्या सानिया मिर्झाच्या महिला दुहेरीतील अव्वल स्थानावर सोमवारी जाहीर झालेल्या विश्व टेनिस मानांकनामध्ये अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले. ...

प्रशासनाकडे १३४१ मतदान यंत्रांची मागणी - Marathi News | Demand for 1341 Voting Machines in Administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासनाकडे १३४१ मतदान यंत्रांची मागणी

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाल्यामुळे अनेक वॉर्डांत दोन दोन मतदान यंत्रांचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे. ...