लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रभारी सीपींनी केले कारागृहाचे सुरक्षा 'आॅडिट' - Marathi News | Incharge of the prisoners' security of the prison 'audit' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रभारी सीपींनी केले कारागृहाचे सुरक्षा 'आॅडिट'

नागपूर येथील कारागृहात पाच कैदी फरार झाल्यानंतर राज्यभरातील कारागृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ...

काळाबाजार रोखण्यासाठी १५ भरारी पथके स्थापित - Marathi News | Establish 15 Horse Squadches to prevent black market | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काळाबाजार रोखण्यासाठी १५ भरारी पथके स्थापित

मागील वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाल्याने यावर्षी बियाण्याची टंचाई भासणार आहे. ...

शतपावली करणाऱ्यास लुटले - Marathi News | The robber | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शतपावली करणाऱ्यास लुटले

शतपावली करण्यासाठी येथील गोदनी मार्गावर गेलेल्या इसमाला अडवून त्याची सोन्याची चेन हिसकावल्याची घटना .... ...

वैद्यकीय महाविद्यालयात दरमहा ९०० प्रसूती - Marathi News | 9 00 months of delivery in medical college | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वैद्यकीय महाविद्यालयात दरमहा ९०० प्रसूती

शासकीय रुग्णालयांमधील अत्याधुनिक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आणि सुधारलेली सेवा पाहून रुग्णांचा कल या रुग्णालयांकडे वाढला आहे. ...

रेतीचा ट्रॅक्टर दुचाकींवर - Marathi News | Sand tractor on two wheels | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेतीचा ट्रॅक्टर दुचाकींवर

वणी तालुक्यातील सावर्ला येथील घाटातून रेती भरून आलेला ट्रॅक्टर शनिवारी दुचाकींवर चढला. ...

घराला लागली आग; वृद्धेचा संसार खाक - Marathi News | House fire; Old age | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घराला लागली आग; वृद्धेचा संसार खाक

तालुक्यातील नवरगाव येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घरातील फ्रिजने पेट घेतल्याने आग लागली. ...

उमेदवारांची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून ‘एक्झिट’ - Marathi News | Candidates 'Exit' from Whitsap Group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारांची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून ‘एक्झिट’

महिन्याभरापूर्वी जोरदार चर्चेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आता अकार्यक्षम झाले आहेत. ...

रॅक पॉर्इंट अद्याप कागदावरच - Marathi News | Rack points still on paper | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रॅक पॉर्इंट अद्याप कागदावरच

तालुक्यातील कायर येथे गेल्या पाच वर्षांपूर्वी खत उतरविण्यासाठी रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याची आवई उठविण्यात आली होती. ...

पाच विभागांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर - Marathi News | NCP is in the top five divisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच विभागांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर

शहरातील ८ विभागांपैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. दिघा, ऐरोली व घणसोली विभागांमध्ये युतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...