रांजणगाव गणपती : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील नवोदित साहित्यिकांनी आतापर्यंत ३ हजार पुस्तके वाचणार्या नावाड्याचा त्याच्या होडीवर जाऊन सत्कार केला. या आगळ्या वेगळ्या व अचानकपणे झालेल्या सत्कारामुळे नावाडीही भारावून केला. ...
अंदरसूल : येथील ग्रामपालिका निवडणुकीत सत्ताधारी गटाने पुन्हा एकदा घवघवीत यश मिळविले असून, सन २०१० ते २०१५ व नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत म्हणजे सलग दोन वेळा सत्ता शाबूत ठेवून विक्रम केला आहे. सतरा जागांपैकी सत्ताधारी जनहित पॅनलने दहा जागांवर विजय ...
चौकटबंडखोरांमुळेच वातावरण बदललेविधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागले होते. नागरिकांमध्येही त्यांच्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होवू लागली होती. परंतु ऐन निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपामध्ये बंडखोरी व अंतर्गत वाद सुरू झाले. यामुळे रा ...
केंद्रात सत्ता आल्यानंतर शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने झिडकारले आणि सेेनेनेही आपला प्रतिकार सत्तेत असून सुरूच ठेवला. केवळ एमआयएममुळेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती महानगरपालिका निवडणुकीत पुनर्स्थापित झाली. महत्त्वाची बाब म्हणजे औरंगाबाद महानगरप ...