लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आॅनलाइन औषधविक्रीविरोधात देशव्यापी बंद - Marathi News | Countrywide closure against online drug sale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅनलाइन औषधविक्रीविरोधात देशव्यापी बंद

देशभरात बेकायदेशिररित्या चालविल्या जाणाऱ्या आॅनलाईन औषध विक्रीच्याविरोधात १४ रोजी संपूर्ण देशात औषध विक्रेत्यांनी बंद पाळण्याचा निर्णय राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला ...

जबाबानंतरही गूढ कायम - Marathi News | The answer remains intriguing even after the answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जबाबानंतरही गूढ कायम

फुटाळा चौपाटीवर गंभीररीत्या भाजलेली निकिता विष्णूदास फुलवानी (२२) हिचे रविवारी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर पोलिसांनीजबाब नोंदवून घेतले ...

अंबाबाई मंदिर स्वच्छतेला प्रारंभ - Marathi News | Start of cleanliness of Ambabai temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबाबाई मंदिर स्वच्छतेला प्रारंभ

नवरात्रौत्सवानिमित्त गेल्या 11 वर्षांपासून अंबाबाई मंदिर स्वच्छतेची शनिवारपासून या कामाचा प्रारंभ करण्यात आला. ...

व्याघ्रदूतांच्या हस्ते होणार गौरव! - Marathi News | Gregor would be proud of Tiger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्याघ्रदूतांच्या हस्ते होणार गौरव!

वन्यजीवांचे संरक्षण, वनगुन्ह्यांचा तपास आदी कार्याचा गौरव म्हणून वनविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्था प्रतिनिधींना व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे ...

निम्न पैनगंगा राष्ट्रीय प्रकल्प घोषित - Marathi News | The following is declared the Penganga National Project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निम्न पैनगंगा राष्ट्रीय प्रकल्प घोषित

निम्न पैनगंगा प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील शेतकरी हा सुजलाम-सुफलाम होऊन स्वयंपूर्ण होऊ शकतो. ...

भटकंतीचे जीवन जगणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Regarding neglect of government, the shepherds living in wanderings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भटकंतीचे जीवन जगणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाचे दुर्लक्ष

गुजरात राज्यातील कछ जिल्ह्यातील शेळी-मेंढीचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबीयांच्या पोटाची खडगी भरण्याकरिता गेल्या ५0 वषार्पासून भटकंती करून मेंढपाळ जीवन जगत आहेत ...

रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाज ठप्प - Marathi News | Administrative work jam due to vacant positions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाज ठप्प

जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा:या मिनी मंत्रलय, म्हणजे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचार्?यांची शेकडो पदं रिक्त आहेत. ...

जैन विचारधारेच्या माध्यमातून नवीन ऊर्जा मिळते - Marathi News | Jain gets new energy through ideology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैन विचारधारेच्या माध्यमातून नवीन ऊर्जा मिळते

देशाच्या विकासात जैन धर्मीयांचे महत्त्वपूर्ण योगदान असून जैन विचारधारा ही सर्वांना नवीन ऊर्जा देते तसेच एकात्मिक भाव निर्माण करते, .... ...

थरारक घटनेनंतरही फुटाळा असुरक्षित - Marathi News | Unprotected after the thrilling incident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थरारक घटनेनंतरही फुटाळा असुरक्षित

निकीता फुलवानी या युवतीच्या जळीत प्रकरणानंतर ‘लोकमत’ने रविवारी फुटाळा तलावावर रात्री ८ ते ९.३० या काळातील चित्र अनुभवले. ...