नाशिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश क रत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ८२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
म्हापसा : व्हिसाची मुदत संपून बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहाणार्या नायजेरियन नागरिकाला बार्देसातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. अडेलेके खलीद (३५) असे त्याचे नाव आहे. ...
फोंडा : कोडार येथे नदीपात्रात सांताक्रुज येथील आयआरबीचा जवान बुडाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. ३१) संध्याकाळी सिकेटी-नावेली येथील प्रज्योत पुंडलिक शिरोडकर (२०, मूळ रा. कारवार) हा बुडाला होता. सोमवारी (दि. १) नदीपात्रात तरंगणारा त्याचा मृतदेह ...
नाशिक : द्वारका येथे उभी असलेली बोलेरो जीप (एम.एच १५ ए.जी. ७७८२) ही अज्ञात वाहनचोरांनी भर दुपारी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राम तानाजी वर्पे (वय ४५, रा. संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...