महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावेळी बहुजन विकास आघाडी, सेना-भाजपा युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, जनतादल, रिपाइं व बसपा असे पक्ष रिंगणात उतरले आहेत. ...
ठाणे महापालिकेने यंदा रस्ता दुरुस्तीसाठी ४ कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय, प्रत्येक प्रभाग समितीसाठीही याच कामासाठी २५ लाखांची आर्थिक तरतूद केली आहे. ...
तीव्र वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठाकुर्ली स्थानकालगत रोड ओव्हर ब्रीज (उड्डाणपूल) बांधण्याच्या प्रस्तावाला रेल्वेची मान्यता मिळाली असून तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...
जागतिक योगदिनानिमित्त २१ जून रोजी राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी योगासने करावीत अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्या आहेत. ...