मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य शेतकरी आत्महत्या नापिकीमुळे नव्हे, तर व्यसनाधिनता, हुंडा, घरगुती भांडणे अशा कारणांस्तव झाल्याचा धक्कादायक असा प्राथमिक अहवाल क्षत्रिय यांना शुक्रवारी सादर केला. ...
कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)तब्बल सहा तास चौकशी केली. ...
शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस व व्यावसायिक श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर गोळीबारासाठी वापर झालेला शस्त्रसाठा मुख्य आरोपी सुरेश गायकवाड याने पुरवला होता. ...
रमेश कदम यांच्या कार्यकाळात ५५ जणांना महामंडळाच्या कल्याणकारी निधीतून प्रत्येकी २० लाख रुपयांचे कर्ज दिले गेले आणि तीच रक्कम नोकरीसाठी लाच म्हणून स्वीकारण्यात आली आहे. ...