खोर : देऊळगावगाडा (ता. दौंड) परिसरामधील नारायणबेट या ठिकाणची बीएसएनएल मोबाईल टॉॅवरची गेल्या दोन महिन्यांपासून सेवा बंद असल्याने बीएसएनएल ग्राहकांना संपर्क होण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. ...
पुणे : सिंहगडरस्ता परिसरातील अतिक्रमणे तसेच अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 52 हातगाडी 4 स्टॉल, 2 टेम्पो , 1 सिलेंडर आणि 24 पथारी जप्त करण्यात आल्या. शहरात महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुर ...
डॉ. जाकीर हुसेन शाळा : शहरातील कोल्हे नगरातील डॉ. जाकीर हुसेन शाळेचा निकाल ८५ टक्के लागला आहे. जवेरिया पटेल (प्रथम), इशरत बेग (द्वितीय), शाहीन शेख (तृतीय) आले आहेत. तसेच आकांक्षा नाटकर, समिना शेख, प्रणित बासेवाड यांनी यश मिळविले आहे. या गुणवंतांचा सत ...
पुणे : महापालिकेकडून शहरातील ओला कचरा जिल्ह्यातील शेतक-यांना शेतीसाठी खत म्हणून गेल्या चार महिन्यांपासून दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने तसेच मान्सूनची चाहूल लागल्याने शेतक-यांकडून घेण्यात येणा-या या कच-याचे प्रमाण शंभर त ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनचा शासनाला इशारा पुणे : शेत कर्जाची परतफेड करण्यासाठी ऊस बिलाच्या थकबाकीतील ३४०० कोटी रुपये शासनाने २०पर्यंत उपलब्ध करु न न दिल्यास २२जूनपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर संकुल येथे बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, आंंदोलक ...
सीडीसाठी महत्त्वाची माहिती.............................................मुंबईत दीड हजार चायनीज विक्रेते मुंबई शहर आणि उपनगरात मिळून दीड हजार ते अठराशे चायनीज खाद्यपदार्थ विक्रेते असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभाग ...
बार्हाळी : मौजे मांजरी येथे १ जून रोजी रात्री झालेल्या धाडसी चोरीचा अद्यापही तपास लागला नाही़ तपास चालू आहे, एवढेच परवलीचे उत्तर पोलिसांकडून दिले जाते़ ...
धर्माबाद : पत्राच्या दहा बाय दहाच्या झोपडीत राहून, सुटीच्या दिवशी आईसोबत मोलमजुरी करून आर्थिक परिस्थितीवर मात करीत चिमणीच्या उजेडात जिद्दीने अभ्यास करून मनीषा कदम या मुलीने दहावी परीक्षेत ९१ टक्के गुण घेवून घवघवीत यश मिळविले़ ...