‘जोर्पयत मला माझा सिनेमा सुरुवातीपासून डोळ्यासमोर सर्व तपशिलासकट दिसत नाही, जोर्पयत त्यातले सारे ध्वनिपरिणाम ऐकू येत नाही तोर्पयत मी पटकथा लिहित नाही. ...
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला असून इंद्राणींनी गोळ्यांचे अतिसेवन केले नव्हते अशी माहिती या रिपोर्टमधून निष्पन्न झाली आहे. ...
हिंदू व विदेशात राहणारे भारतयी गोमांस खातात असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. सभ्य लोक गोमांस खात नाही अशी उपरोधिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. ...
एका मुस्लीमाला बीफ बाळगल्याच्या अफवेवरून जीवे मारण्याची घटना घडली ती माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त ...