नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या पत्नी लिपिका यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत चांगलेच महानाट्य पाहायला मिळाले. सोमनाथ यांच्या आई मनोरमा राणी भारती अचानक पत्रपरिषदेला पोहोचल्या. आपला मुलगा आणि सून एकत्र गुण्यागोविंदाने नांद ...
कल्याण : मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागात मुलुंड येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेली यास्मिन शेख ही ३५ वर्षीय महिला कल्याणमधील तिच्या राहत्या घरात रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मृतावस्थेत आढळली. हा प्रकार संशयास्पद असल्याने शवविच्छे ...
कराची : दहशतवाद्यांचे देशातून उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर राबवत असलेल्या जर्ब - ए - अज्ब मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त लष्कराच्या जनसंपर्क विभागाने देशभक्तीपर व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ चार मिनिटांचा असून दहशतवाद्यांनी शस्त्रे रोखल्यामु ...
पनवेल : विधायक कामातून न्हावेखाडीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सिडको सज्ज झाली असून तीन टप्प्यांत याठिकाणची कामे पूर्ण केली जातील, असा विश्वास दक्षता विभागाच्या प्रमुख तथा अप्पर पोलीस महासंचालिका प्रज्ञा सरवदे यांनी व्यक्त केला. न्हावेखाडी संघर्ष समितीबर ...
पाठ्यपुस्तक दिनानिमित्त तालुक्यातील इयत्ता १ ली, ८ वी च्या २० हजार ८९० मुले व १७ हजार ५९० मुली तसेच इयत्ता ९ वी व १० वीच्या ४ हजार ९०२ मुले व ३ हजार ६८४ मुली, उच्च माध्यमिक ४ हजार ५ मुले व २ हजार ५४९ मुली अशा एकूण २९ हजार ७९७ मुले व २३ हजार ८२३ मुली ...
नामपूर : मोसम खोर्याचे मध्यवर्ती ठिकाण असणार्या नामपूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी आगार कार्यान्वित करावे, अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...