मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोहगाव विमानतळाच्या परिसरातील इमारतींची माहिती संकलित करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. ...
बॅगची तपासणी होते, तेव्हा त्यात तब्बल ५ तोळ्यांपेक्षा सोने निघते..अधिकारी, कर्मचारी मोठ्या कष्टाने संंबंधित प्रवाशाला शोधून काढतात आणि त्याचे दागिने परत देतात. ...
महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून निवडून देण्यात आलेल्या सदस्यांकडून पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचे भासवले जात आहे. ...
शिक्षण मंडळाच्या शाळांमधील बदली झालेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बुधवारपासून बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा सज्जड दम महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. ...
महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी एका तरुणावर दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. संजना संजय चिल्लाळ (वय १९ सदाशिव पेठ) असे तिचे नाव आहे. ...
‘खा के पिओ, या पी के खाओ’ हे वाक्य अद्यापही पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक घरांमध्ये कानावर पडतेय. का ते समजले असेलच! हो, कारण अद्यापही शहरात दुकानांमध्ये मॅगी खुलेआम विकली जात आहे. ...