जागतिक योगदिनानिमित्त २१ जून रोजी राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी योगासने करावीत अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्या आहेत. ...
मणीपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला असून त्यामध्ये तब्बल २० जवान शहीद झाले आहेत तर आठ ते १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...
खूप राग येतो, खूप संताप होतो, अशी का वागतात माझयाजवळची माणसं? सतत मला गृहीत धरतात, सतत माझ्याकडून अपेक्षा ठेवतात, मीच का त्यांना समजून घ्यायचं? मीच काय म्हणून दोन पावलं मागे घ्यायचं? ...
आपल्याला आपला खेळ उत्तम येतो ना, कामगिरी करण्याची धमक आहे ना, मग कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असा एक नवीन मंत्र घेऊन न बिचकता, न बावरता प्रोफेशनल जगाचा भाग झालेले हे ऐन विशीतले खेळाडू. त्यांची नवी नजर क्रिकेटचं एक वेगळं रूप पाहतेय आणि ते रूप म्हणतंय, ...
तुम्हाला क्रिएटिव्हली विचार करता येतो, इनिशिएटिव्ह घेता येतो असा प्रश्न हल्ली मुलाखतीत सर्रास विचारला जातो, वेगळा विचार करण्याची ताकदच नसेल तर काय देणार या प्रश्नाचं उत्तर? ...
फेसबुकवर आपल्या एखाद्या पोस्टवर, फालतू शेरो शायरीवर मित्रंच्या गप्पा रंगतात. विषय भरकटतो. आणि मग कसं चाललंय काम, नवीन काय असं कुणीतरी विचारतंच. आपण सहज सांगतो काही खास नाही, यंदाही काही मनासारखं घडलं नाही, हे असंच चाललं तर दुसरं काहीतरी बघावं लागेल. ...