तुळजापूर : शहरातील सारा गौरव कॉलनी भागात चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास एकच धुमाकूळ घातला़ चोरट्यांनी एक दोन नव्हे तब्बल चार घरे फोडून ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ...
नळदुर्ग : ऊसतोड मुकादमाला दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी त्याच्या पत्नीसह, मुलाचे २० मे रोजी दुपारी अपहरण करण्यात आले होते़ नळदुर्ग पोलिसांकडे शनिवारी तक्रार दाखल होताच ...
शिराढोण : नोकरीचे राहिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका वृध्दाच्या डोक्यात काठीने वार करून जबर जखमी केल्याची घटना शिराढोण येथे ४ मे रोजी घडली होती. ...