लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'जिल्हा सरकारी वकिलांचा मुलाखत देण्यास नकार - Marathi News | 'Denial of interviewing district government lawyers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'जिल्हा सरकारी वकिलांचा मुलाखत देण्यास नकार

सरकारी वकिलांचा नियुक्तीचा कालावधी पूर्ण व्हावयाचा असल्याने या नियुक्तीप्रक्रियेला हरकत घेणाऱ्या याचिका राज्यभरातून दाखल झाल्या होत्या. ...

इच्छुकांची गर्दी, नेत्यांची डोकेदुखी - Marathi News | The crowd of aspirations, the headache of the leaders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इच्छुकांची गर्दी, नेत्यांची डोकेदुखी

कृष्णा कारखाना निवडणूक : उमेदवारीची लॉटरी कोणाकोणाला?--कृष्णेचं महाभारत ...

उशीर झाल्याने रामदास आठवले यांना विमानात घेण्यास नकार - Marathi News | Refuses to take Ramdas Athavale on the plane due to the delay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उशीर झाल्याने रामदास आठवले यांना विमानात घेण्यास नकार

पहाटे जेट एअरवेजच्या विमानाने रामदास आठवले मुंबईहून औरंगाबादला जाणार होते. परंतू, २५ मिनिटे उशिराआल्याचे कारण देत त्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला. ...

पाकिस्तानमध्ये चर्चवरील हल्ल्याप्रकरणी ४० जणांना अटक - Marathi News | 40 people arrested in Pakistan church attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये चर्चवरील हल्ल्याप्रकरणी ४० जणांना अटक

चर्चवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतले असून इतर ५०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते - अमित शहा - Marathi News | Independent Vidharbha was not assured - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते - अमित शहा

भाजपाने निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर यू टर्न घेतले आहे. ...

सलमान खानच्या दुबईवारीला हायकोर्टाची परवानगी - Marathi News | Salman Khan's High Court permission in Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या दुबईवारीला हायकोर्टाची परवानगी

हिट अँड रनप्रकरणात दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला मंगळवारी आणखी एक दिलासा मिळाला असून मुंबई हायकोर्टाने सलमानला दुबईत जाण्याची परवानगी दिली आहे. ...

महागड्या मोबाईलपायी १३ वर्षांची मुलगी गेली वेश्याव्यवसायात - Marathi News | The expensive mobile phone maker, 13-year-old girl, was prostituted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागड्या मोबाईलपायी १३ वर्षांची मुलगी गेली वेश्याव्यवसायात

महागड्या मोबाईल व अन्य उपकरणांची हौस पूर्ण करण्यासाठी गुजरातमधील बडोदा येथील १३ वर्षाची मुलगी वेश्याव्यवसायात गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

2 जीसाठी मनमोहन सिंग यांनी दिली होती तंबी - प्रदीप बैजल - Marathi News | Manmohan Singh had given 2G to Pradip Baijal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 जीसाठी मनमोहन सिंग यांनी दिली होती तंबी - प्रदीप बैजल

2 जी घोटाळ्यामुळे गोत्यात आलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आता ट्रायच्या माजी अध्यक्षांनीही आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे ...

विमानतळाजवळ पॅराशूट नव्हे तर एअर बलून होते, दोघांना अटक - Marathi News | The airport did not have a parachute but the air balloon, the two arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमानतळाजवळ पॅराशूट नव्हे तर एअर बलून होते, दोघांना अटक

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ आढळलेल्या पाच संशयास्पद वस्तू नेमक्या काय होत्या याचा उलगडा अखेर झाला असून ते पॅराशूट नसून मोठे एअर बलून होते अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे. ...