लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! ढाब्याची भिंत कोसळली; महिलेचा मृत्यू, १० जण जखमी - Marathi News | bageshwar dham accident chaos due to collapse of dhaba wall one woman died 10 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! ढाब्याची भिंत कोसळली; महिलेचा मृत्यू, १० जण जखमी

छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममध्ये पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

कळंब पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू? मुरूड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Youth dies after being beaten up by Kalamb police? Road blockade protest in front of Murud bus stand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कळंब पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू? मुरूड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन

मुरूड ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच इन कॅमेरा शवविच्छेदनाची तात्पुरती सोय करून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. ...

'बिग बॉस १९'मध्ये मोठे बदल; सलमानसह ३ होस्ट, शो पाच महिने चालणार! कधी प्रीमियर? - Marathi News | Bigg Boss 19 Premiere Date Salman Khan Karan Johar Farah Khan Anil Kapoor Contestants Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'मध्ये मोठे बदल; सलमानसह ३ होस्ट, शो पाच महिने चालणार! कधी प्रीमियर?

यंदाचं 'बिग बॉस' सर्वाधिक वेगळं ठरणार! ...

मालवण मेढा समुद्रात मासेमारी नौका उलटली, एक मच्छीमार बेपत्ताच; दोन मच्छीमार बचावले  - Marathi News | Fishing boat capsizes in Malvan Medha sea, one fisherman missing; two fishermen rescued | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण मेढा समुद्रात मासेमारी नौका उलटली, एक मच्छीमार बेपत्ताच; दोन मच्छीमार बचावले 

समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली. या तीनही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. ...

UAE Golden Visa : केवळ २३ लाख रुपये देऊन चालणार नाही, युएईचा 'गोल्डन व्हिसा' मिळवण्यासाठी 'या' गोष्टीही महत्त्वाच्या! - Marathi News | UAE Golden Visa: Just paying Rs 23 lakh will not suffice, these things are also important to get the UAE's 'Golden Visa'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२३ लाख रुपये देऊन चालणार नाही, युएईचा 'गोल्डन व्हिसा' मिळवण्यासाठी 'या' गोष्टीही महत्त्वाच्या!

UAE Golden Visa : युएई गोल्डन व्हिसाची ही प्रक्रिया फक्त पैसे भरण्याइतकी सोपी नाही. हा व्हिसा मिळवण्यासाठी अजूनही वेगवेगळ्या निकषातून पात्रता तपासली जाईल. ...

आता मजा येणार! रणवीर सिंहच्या सिनेमात ओरिजनल 'डॉन' शाहरुख खानही कॅमिओ करणार? प्रियंकाच्या एन्ट्रीचीही चर्चा - Marathi News | ranveer singh starrer don 3 original don shahrukh khan will be doing grand cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मजा येणार! रणवीर सिंहच्या सिनेमात ओरिजनल 'डॉन' शाहरुख खानही कॅमिओ करणार? प्रियंकाच्या एन्ट्रीचीही चर्चा

फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन ३' सिनेमाचं शूट लवकरच सुरु होणार आहे. ...

'दुबे तू महाराष्ट्रात ये म्हणजे तुलाच आपटून मारू', पुण्यातून शिवसेना, राष्ट्रवादीचा इशारा - Marathi News | 'Dubey, if you come to Maharashtra, I will beat you up', Shiv Sena, NCP warn from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दुबे तू महाराष्ट्रात ये म्हणजे तुलाच आपटून मारू', पुण्यातून शिवसेना, राष्ट्रवादीचा इशारा

मराठी म्हणजे काय आहे ते दुबे महाराष्ट्रात आल्यावर त्याला दाखवू. मात्र, त्याच्यात तेवढी हिंमत नाही ...

जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा, अदानींनी त्यानंच बनवला रस्ता; पाहा डिटेल्स - Marathi News | For the first time in the world private port Adani built a road with steel slag hazira port | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा, अदानींनी त्यानंच बनवला रस्ता; पाहा डिटेल्स

'वस्तू बनवा, वापरा आणि फेकून द्या' ही पद्धत निसर्गाचं अतिशोषण करते आणि पर्यावरणाची हानी करते. त्यामुळे आता सर्क्युलर इकॉनॉमी या संकल्पनेवर आर्थिक प्रगतीचा पाया निश्चित करण्यावर भर दिला जात आहे. ...

अमेरिकेत फिरायला गेले, तिथेच काळाने घाला घातला; आई-वडीलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Indian family on a trip to America; All four die in road accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत फिरायला गेले, तिथेच काळाने घाला घातला; आई-वडीलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमेरिकेत दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात ६ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात हैदराबादमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. ...