शेअर बाजारातील सलग ९ सत्रांच्या तेजीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७५ अंकांनी घसरून २७,७२९.६७ अंकांवर बंद झाला. ...
सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशीही घसरणीचा कल कायम राहिला. कमजोर जागतिक कल आणि आभूषण विक्रेत्यांची घटती मागणी या पार्श्वभूमीवर स्थानिक ...
ई मेलद्वारे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा ‘लोकमत’ने फर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांचा ...
शेअर बाजारातील भांडवलाच्या बाबतीत फेसबुकने आता वॉलमार्टलाही मागे टाकले आहे. स्टँडर्ड अँड पुअर्सच्या (एसअँडपी) ५00 कंपन्यांच्या निर्देशांकात ...
रोखे जारी करून निधी उभारण्यास सेबीने तीन कंपन्यांना मनाई केली आहे. मातृभूमी प्रोजेक्टस्, जुगांतर रियल्ट आणि वारीस फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट ...
थेट परकीय गुंतवणुकीचा देशातील ओघ वाढतच असून, गेल्या एप्रिलमध्ये झालेली ही गुंतवणूक ३.६ अब्ज डॉलर इतकी होती. ...
सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे मोठी धावसंख्या उभारणाºया भारतीय संघाने बुधवारी तिसºया आणि अखेरच्या ...
बांगलादेशाचा संघ पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आहे. मात्र, त्यांनी न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध परदेशात विजय मिळवून स्वत:ला सिद्ध करून ...
चिली येथे सुरू असलेल्या कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेची जुळवाजुळव करताना, आयोजकांना आर्थिक अडचणींचा सामना ...
शिक्षण विभागात कार्यवाही ...