मुंबई- अमेरिकावारीस निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रधान सचिवांचा व्हिसा नसल्याने विमान थांबवून ठेवण्याचे आदेश दिले किंवा कसे याची नागरी उड्डाण मंत्रालयाबरोबरच राज्य सरकारच्यावतीनेही चौकशी केली जाणार असल्याचे खुद्द फडणवीस यांनी ...
बीजिंग, नवी दिल्ली : एका चिनी नागरिकाने दान केलेल्या स्टेमसेल्स (शरीरातील मुख्य अवयवांच्या पेशी) १६ वर्षांच्या भारतीय मुलाच्या शरीरात प्रत्यार्पित करण्यात आल्या आहेत. या मुलाला रक्ताचा कर्करोग असून, अशा प्रकारे भारतीय रुग्णाला चिनी नागरिकांच्या पेशी ...
नागपूर : अंगणात ठेवलेली ट्रकची बॅटरी चोरून नेणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना बॅटरीमालकाने पाठलाग करून पकडले. निखील प्रकाश मस्के (वय १९) असे त्यातील एका आरोपीचे नाव आहे. ...
नागपूर : दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र मोटरसायकलवरील आरोपीने हिसकावून नेले. रविवारी सकाळी ८.३० वाजता सेंट्रल एव्हेन्यूवर ही घटना घडली. स्नेहा दिलीप वाटकर (वय ४५, रा. अयाचित मंदिर बस स्टॉपजवळ) या आपल्या मुलीसह दुचाकीने कळमना येथे ...
पुणे : आमदार मेधा कुलकर्णी व शिवसेनेचे शहर संघटक शाम देशपांडे यांच्यात कोथरुड येथील लक्ष्मीनगर परिसरात जोरदार शाब्दीक चकमक दोन दिवसांपूर्वी झाली. लक्ष्मीनगर येथील दारु गुत्त्यावर महापालिकेने की पोलीसांनी कारवाई करायची यावरून हा वाद कार्यकर्त्यांसमोर ...
नागपूर : झोपेत पलंगावरून खाली पडल्यामुळे एका गर्भवती महिलेचा करुण अंत झाला. योगेश्वरी गणेश तांदूळकर (वय २५) असे या महिलेचे नाव आहे. योगेश्वरी बेलदा, देवलापार (ता. रामटेक) येथे राहात होत्या. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या योगेश्वरी यांना डागा हॉस्पिटल ...