तालुक्यातील केगाव ग्रा. पं. च्या हद्दीत थळी यांच्या घराच्या टेरेसवर उभारण्यात येत असलेला फोर जी इंटरनेट टॉवरला स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांनी विरोध दर्शविला आहे ...
केंद्र सरकारच्या अखत्यारीत उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमध्ये असलेले सीडब्लूसी गोडावून मागील ११ महिन्यांपासून बंद पडल्याने ३७३ कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. ...
शेवटची ट्रेन किंवा बस मिस होण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असला तरी लंडनमध्ये खुद्द सचिन तेंडुलकरलाही शेवटची बस चुकल्याने बस स्टॉपवर ताटकळत उभे राहावे लागले. ...
जम्मू व काश्मिरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ईदच्या दिवशी एक लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करत आगळंवेगळं गिफ्ट देण्याची शक्यता असल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे ...
पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेल्या गजेंद्र चौहानच्या नियुक्तीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून योग्य तो तोडगा न निघाल्यास विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत यासंदर्भात ...
देवणी : येथील गटशिक्षण अधिकारी रविंद्र सोनटक्के यांची बदली झाल्याने त्यांचा गटसाधन केंद्राच्या वतीने शनिवारी सत्कार करुन निवेदन देण्यात आला़ तसेच निरंतर शिक्षणाचे बलांडे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला़ अध्यक्षस्थानी पंचायत समिती ...
नागपूर : अंबाझरीतील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. शनिवारी दुपारी ४ वाजता ही मुलगी घरून निघून गेली. पालकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध करूनही ती सापडली नाही. रात्रीच्या वेळी तिचा पालकांना फोन आला. मी व्यवस्थित आहे, असे सांगून तिने फोन बं ...