पालये : देऊळवाडा-कोरगाव येथील श्री कमळेश्वर विद्यालयात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक एकनाथ कासकर, ज्येष्ठ शिक्षक भालचंद्र हिरोजी, देवानंद हळर्णकर, तनोज परब, मनोज भाटलेकर, प्रतिभा सावंत, प्रज्योती नाईक, नेत्रा शेट्ये, ज्योती च्यारी ...
वैराग: संत निरंकारी मंडळातर्फे मानव एकता दिनानिमित्त आयोजित शिबिरात १२० महिलांसह १९२ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन संत निरंकारी मंडळ सोलापूरचे झोनलप्रमुख इंद्रपाल नागपाल यांनी केले. ...
वारी हा केवळ १५-२० दिवसांचा सोहळा नसून हे एक आनंदाचे भांडार आहे, असे दीपक फडणीस म्हणाले. प्रथमच पायी वारीत दाखल झालेले फडणीस हे रिटायर्ड केमिकल इंजिनिअर आहेत. वयाची साठी ओलांडल्यावर आता चालणे जमेल की नाही असेच वाटत होते. पण हा नाममहिमा इतका श्रेष्ठ आ ...
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो, लिंबांची आवक वाढली. यामुळे बाजारभावात काही प्रमाणात घसरण झाली. कोथिंबिरीची आवक वाढली तर मिरचीचे बाजारभाव स्थिर होते. भुसार मालाची आवक स्थिर असल्याने दर तेजीत होते. वांगी, कारली, भेंडी व दोडका य ...
पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत शहरातील शाळांमध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गातील प्रवेशा ...
आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गोदावरी नदी किनाऱ्यावर पुष्करम उत्सवात मंगळवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ महिलांसह २७ भाविक ठार, तर ३० जखमी झाले. ...