सलग चौथ्या व्यावसायिक सत्राच्या घसरणीनंतर मंगळवारी सोन्याचा भाव २७ हजारांच्या पातळीखाली गेला. १०० रुपयांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव २६,९७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. ...
अत्यंत अस्थिर वातावरणात मंगळवारी शेअर बाजारांत अल्प प्रमाणात वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९ अंकांनी वाढून पुन्हा एकदा २९ हजार अंकांच्या वर चढला ...