योगेंद्र यादव व प्रशांत भूषण राजकीय व्यवहार समितीमध्ये असतील तर मी संयोजकपदाचा राजीनामा देईल अशी धमकी अरविंद केजरीवाल यांनी दिली होती असा दावा आपचे नेते मयांक गांधी यांनी केला आहे. ...
भारतात राहून पाकिस्तानचे कौतुक करणा-यांना चपलेने झोडून त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवा असे प्रक्षोभक विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी बालिका सरस्वती यांनी केले आहे. ...
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील एका आरोपीच्या बीबीसीच्या प्रतिनिधीने तिहार तुरुंगात जाऊन घेतलेल्या मुलाखतीवरून बुधवारी संसदेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ...
सत्तेत सहभागी होऊन सतत टीका करीत राहायचे, हे शिवसेनेने टाळले पाहिजे; जनतेलाही ते आवडत नाही, असा सल्ला देतानाच महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री झाला हेच शिवसेनेचे मूळ दुखणे आहे, ...
काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांचे नाव बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून वगळण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा नकार दिला़ ...