लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

येरंडी-देव मामा तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण हटवा - Marathi News | Remove encroachment of farmland in Yerandi-Dev Mama Lake | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :येरंडी-देव मामा तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण हटवा

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देव येथील माजी मालगुजार तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण विनाविलंब हटविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ तथा वनअधिकार समिती... ...

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman's death by electric shocks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील घटना. ...

१३७ शस्त्रक्रियांनी दिले नवजीवन - Marathi News | 137 Surgery given new life | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१३७ शस्त्रक्रियांनी दिले नवजीवन

जागतिक महिला आरोग्य अभियानांतर्गत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात २६ डिसेंबर २०१४ पासून महिला आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. ...

स्वाईन फ्लूचा कहर सुरूच! - Marathi News | Swine Flu prevails! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाईन फ्लूचा कहर सुरूच!

बुलडाण्यात संशयीत रूग्णाचा मृत्यू, अकोल्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू स्वाईन फ्लूनेच. ...

८९ लाखांची वनसंपदा राख - Marathi News | The forest cover of 89 lakhs is ash | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :८९ लाखांची वनसंपदा राख

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चे संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना आणली. ...

मूलभूत सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा - Marathi News | Focus on basic facilities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूलभूत सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा

निधी खर्च करण्यास मुदतवाढ; लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा समावेश. ...

राखीव शेतजमिनीच्या विक्रीला परवानगी - Marathi News | Permission for sale of reserved agricultural land | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राखीव शेतजमिनीच्या विक्रीला परवानगी

धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत बॅरेजच्या लाभक्षेत्रातील बाधित परिमंडळात येणाऱ्या गावकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी विकण्याची परवानगी काही अटींवर देण्यात आली आहे. ...

राज्यातील ग्रंथपालांना आता पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Now open the way for the graduate pay scale to the librarians in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील ग्रंथपालांना आता पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील ग्रंथपालांना आता पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा ...

तुम्हाला त्रास होतो, मग तुम्हीच पकडा डुक्कर - Marathi News | If you have trouble, then you can catch the pig | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तुम्हाला त्रास होतो, मग तुम्हीच पकडा डुक्कर

डुकरांमुळे पसरलेल्या ‘स्वाईन फ्लू’ या जीवघेण्या आजाराने सर्वत्र दहशत पसरविलेली असताना गोंदियाकरांनीही त्याचा धसका घेतला आहे. ...