राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे. या सभेत संघाच्या सरकार्यवाहांसोबतच नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. ...
बाई गंगाबाई स्त्री व बाल रुग्णालयात २६ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान सुरु असलेल्या महिला आरोग्य अभियान पंधरवाडानिमित्त ८ मार्च रोजी मोफत कॅन्सर स्क्रिनिंग शिबिर पार पडले. ...
येथील गडमाता मंदीर पहाडीच्या पायथ्याशी असलेला कुआढास नाल्यावरील पुलाने अनेकांचे बळी घेतले तर अनेकांना अपंग बनवून ठेवले. एवढेच नव्हे तर अनेक जनावरेसुद्धा बळी गेली. ...