मराठी भाषा दिनीच सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात मराठी भाषासंवर्धन समितीसाठी करण्यात आलेली तरतूद ६२ लाखांवरून २८ लाखांवर आणण्याचा घाट घालण्यात आला होता. ...
आमच्या पिढीचे साहित्य समीक्षकांच्या मतानुसार साहित्य नसेलही; पण ते महत्त्वाचं आहे. ते पुस्तकापेक्षाही जास्त वाचले जाते. ते जगण्याच्या अधिक जवळ जाणारे असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. ...
जवळपास मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरूवात होते, परंतु सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे ही उन्हाळ्याची सुरूवात आहे की, पावसाळ्याची सुरूवात आहे, असा प्रश्न पडत आहे. ...
केंद्र शासनाने पुणे मेट्रोसाठी १२६ कोटींचा निधी देऊन मेट्रोला बुस्टर दिला असताना, नागपूर आणि पुणे मेट्रोत भेदभाव करणारे भाजपा सरकार मेट्रोला अच्छे दिन येऊ देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...
अंदाजपत्रकात प्रत्येक प्रभागासाठी समान निधीचे वाटप झाले नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असली, तरी या अंदाजपत्रकाच्या मान्यतेस पालिकेतील १५७ पैकी केवळ १६ सदस्य उपस्थित होते. ...
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पतीला सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ४ हजार रुपयांचा दंडही सुनावला. ...