ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी २६ मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आयुर्वेद आणि योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयुष’ या नव्या खास मंत्रालयाची घोषणा केली. ...
म्हाडाच्या कोकण मंडळासह मुंबई मंडळाच्या सुमारे ६,२०० घरांची लॉटरी पुढच्या वर्षीच्या जानेवारी/फेब्रुवारी आणि मे महिन्यांत काढण्यात येणार आहे. परिणामी, आजच्या रविवारी ज्यांची संधी हुकली आहे ...
ओशिवरा येथे बहिण-भाऊ, आई व तिचा सहकारी यांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपी टिंकू सिंगविरोधात ७०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ...
एकीकडे राज्याच्या काही भागांत उष्णतेची लाट कायम असतानाच रविवारी सायंकाळी बीड, नगर, सोलापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला़ नगरमध्ये दोघांचा बळी गेला आह़े ...
रेल्वे भाडेवाढ होणार की नाही याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असतानाच कुठलीही भाडेवाढ होणार नसल्याचे रेल्वे अर्थसंकल्पातून जाहीर केले आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न ...
महापालिकेच्या विविध खात्यांत सेवानिवृत्तीनंतर करार पद्धतीवर विशेष कार्य अधिकारी / सल्लागार या पदावर गेल्या ५ वर्षांत ४० नियुक्त्या झाल्या असून, यावर ...