निमसाखर (ता. इंदापूर) येथील वीटभट्ट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
दौंड तालुक्यामधील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था होत चालली आहे. रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाच्या तिजोरीमधून कोट्यवधीचा निधी टाकला जात असतो ...
येथील बिल्ट ग्राफिक कंपनीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे पाचशे झाडे लावण्यात आली. कंपनीच्या वतीने आजतागायत दोन लाखांहून अधिक झाडे कंपनी परिसरात लावण्यात आली आहेत. ...
कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुख्य चौकात असणारे स्वच्छतागृह शुक्रवारी (दि. ५) रात्री झालेल्या पावसात वाहून गेले. यामुळे आधिच नादुरूस्त असलेल्या या स्वच्छतागृहाची आणखीनच दुरवस्था झाली आहे. ...
मुंबईतील काळबादेवी येथील आगीची दुर्घटना ताजी असतानाच येथील पवईमध्ये लेक होम इमारतीच्या १४ व १५ व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ...